डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU) औरंगाबाद अंतर्गत 301 रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी..!
BAMU भर्ती 2022: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ BAMU, औरंगाबाद सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण, शिक्षक या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. या भरतीसाठी रोजगाराचे ठिकाण औरंगाबाद असून एकूण 301 रिक्त पदे भरायची आहेत. इच्छुक अर्जदारांनी शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 आणि 20 जुलै…
