Bank Cash Deposit New Rule | आता या दोन कागदपत्रांशिवाय बॅंकेत कोणता व्यवहार करता येणार नाही, वाचा सविस्तर
Bank Cash Deposit New Rule: केंद्र सरकार जनतेसाठी विविध योजना राबवत असते, तसेच जनतेच्या हितासाठी नवनवीन नियम लागू करत असते. हे निर्णय नागरिकांच्या फायद्यासाठीच घेतले जातात. नियमांमुळे सुरक्षा व स्थिरता राहते. मोदी सरकारने बॅंकेच्या व्यवहारात नवीन नियम लागू केला आहे. सर्व बॅंकातील ग्राहकांसाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल…
