फक्त 299 आणि 399 रुपयांत घ्या 10 लाखांपर्यंतच्या विमा संरक्षणाचा लाभ तसेच 2 मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार 1 लाख रु; पोस्ट ऑफिसच्या या योजनेबद्दल जाणून घ्या..

फक्त 299 आणि 399 रुपयांत घ्या 10 लाखांपर्यंतच्या विमा संरक्षणाचा लाभ तसेच 2 मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार 1 लाख रु; पोस्ट ऑफिसच्या या योजनेबद्दल जाणून घ्या..

आजच्या काळात आरोग्य विमा असणे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुम्ही इंडिया पोस्टच्या या योजनेअंतर्गत विमा संरक्षणाचा लाभ घेऊ शकता. त्याबद्दल जाणून घेऊया. Benefit of insurance cover up to 10 lakhs for just Rs 299 & 399: आजच्या काळात आरोग्य विम्याचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे, अनिश्चिततेच्या काळात वाईट काळासाठी तयार राहणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य…