BSF Recruitment 2022 : हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर रिक्त जागा, वेतन मिळेल 81 हजार रुपये

BSF Recruitment 2022 : हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर रिक्त जागा, वेतन मिळेल 81 हजार रुपये

Sarkari Naukri 2022: BSF ने रेडिओ ऑपरेटरच्या 982 आणि रेडिओ मेकॅनिकच्या 333 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या सर्व पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रुपये पगार दिला जाईल. या पदांवर नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 12वी उत्तीर्ण तसेच ITI असणे आवश्यक आहे. BSF Recruitment 2022 :बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) ने 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर…