Bus Location Tracker | प्रवाशांच्या सेवेत 1 नंबर अॅप्लिकेशन  ‘ॲप’ली एसटी; एका क्लिकमध्ये समझणार बसचे लोकेशन..

Bus Location Tracker | प्रवाशांच्या सेवेत 1 नंबर अॅप्लिकेशन ‘ॲप’ली एसटी; एका क्लिकमध्ये समझणार बसचे लोकेशन..

Bus Location Tracker | बस स्टँडवर गेल्यावर गावाकडे जाणारी एसटी बस कुठे लागणार, यायला किती वेळ लागणार, सध्या बसचे लोकेशन कुठे आहे, गाडीमध्ये किती रिझर्व्हेशन आहे या प्रकारे इतर माहिती प्रवाशांना मात्र एका क्लिकमध्ये मिळणार आहे. प्रवाशांच्या सोयीकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) एक ॲप तयार केले असून येत्या नोव्हेंबर महिन्यापासून ते कार्यान्वित होणार आहे….