Home Loan, car Loan: या बँकेने दिली मोठी बातमी, प्रक्रिया शुल्क माफ, गृह आणि वाहन कर्ज घेतल्यावर मिळणार लाभ..
Home Loan, car Loan: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) रेपो दरात कोणताही बदल न करण्याच्या निर्णयानंतर एका सरकारी बँकेने ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. खरं तर, सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाने 700 आणि त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर असलेल्या सर्व नवीन ग्राहकांसाठी गृह कर्ज / चारचाकी आणि दुचाकी कर्जासाठी (Home Loan, car Loan) प्रक्रिया शुल्क 100…