cashew farming

cashew farming म्हणजेच काजूची शेती करून कमी भांडवलात, कमी जागेत जास्त नफा, जाणून घेऊया संपूर्ण माहिती

cashew farming काजू हा एक प्रकारचा वृक्ष असून, ज्याची फळे सुकल्या नंतर काजूच्या स्वरूपात उत्पादन देतात. सुक्या मेव्या साठी काजू खूप प्रसिद्ध आहे. काजूचा वापर जेवणात आणि अनेक प्रकारच्या मिठाई बनवण्यासाठी आणि सजावट करण्यासाठी देखील वापरला जातो. यामध्ये काजू बारीक त्याचा चुरा करून कटलीचा गोडवा बनवतात. याशिवाय काजूचा वापर मद्य म्हणजेच दारू तयार करण्यासाठी देखील…