समृद्धि महामार्गाचे सुंदर असे फोटो पाहिलेत का? एकदा पहाच….
आत्ताच्या काळात कोणतेही लोन घ्यायचं असेल तर एक शब्द तुमच्या कानावर नेहमी पडत असतो. तो शब्द म्हणजे ‘सिबिल स्कोअर’ होय. सिबिल स्कोअर 300 ते 900 पर्यंत असतो. How to Check Cibil Score जेवढा जास्त स्कोअर तेवढी चांगली गोष्ट. तुम्ही जर 900 सिबिल स्कोअर च्या जवळ असाल, तर हा चांगला स्कोअर मानल्या जातो. जर तुमचा सिबिल…