CM Digital Seva Yojana | महिलांना मोफत स्मार्टफोन मिळणार, या नवीन योजनेचा लाभ असा घ्या..
CM Digital Seva Yojana: महिलांना स्वत:चं आयुष्य जगण्यासाठी भयानक परिस्थितीचा सामना करावा लागतो. देशातील लाखो गावांमध्ये काही महिलांना काही वस्तू खरेदी करण्याची परवानगी देत नाही. कारण आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने कोणतीही वस्तू खरेदी करायचे म्हटले तर पैसे तर लागतेच.. महिलांसाठी सरकार विविध योजना राबवित आहे. जसे मोफत शिलाई मशीन योजना असो वा, मोफत दाल मिल…