Dal Mill Subsidy in Maharashtra | दाळ मिल मशीनवर 60% अनुदान, असा घ्या योजनेचा लाभ
Dal Mill Subsidy in Maharashtra: भारत हा कृषीप्रधान देश आहे.. भारत हा शेतीच्या विकासाकडे जात असून सध्या अनेक मोठे शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करून, नवनवीन प्रयोग करत आहेत. बरेचसे शेतकरी आपल्या शेतीतून उत्पन्न कमी मिळत असल्यामुळे जोडधंदा म्हणून विविध व्यवसाय करून अधिक उत्पन्न मिळवत असतात. जोडधंदा म्हणून अनेक प्रकारचे व्यवसाय शेतकरी करत असतात. शेती…