Free Ration Scheme: रेशन कार्डधारकांना गहू, तांदूळ, डाळ, मीठ आणि तेल मोफत मिळणार
Free Ration Scheme: महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांसाठी शिंदे-फडणवीस सरकार गिफ्ट देणार आहे. यंदाच्या दिवाळीत गोरगरीबांना फक्त 100 रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, चणा डाळ, साखर व तेलाचे पॅकेट दिले होते. तसेच पुन्हा रेशन कार्डधारकांना भेट दिल्या जाणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने…