महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; केंद्र शासनाची मोठी योजना !
महिलांच्या हितासाठी आणि सक्षमीकरणाकरीता केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनेमध्ये महिलांना रोजगार देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याकरीता सरकार शिलाई मशीन मोफत देत आहे. केंद्र सरकारतर्फे मोफत शिलाई मशीन मिळवून महिला घरबसल्या आपला व्यवसाय सुरू करू शकतात. मोफत शिलाई मशीन 2022 योजने अंतर्गत सर्व राज्यामध्ये 50 हजारांहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशिन दिली…