Gadar 2 : ‘गदर 2’च्या दोन तिकिटांवर दोन अगदी मोफत; रक्षाबंधनाच्या दिवशी निर्मात्यांची भन्नाट ऑफर …
Two tickets free on two tickets: ‘गदर 2’ बॉक्स ऑफिसवर त्याच्या जमफड कमाईने उंच भरारी घेत आहे. या चित्रपटाने 456 कोटींची कमाई केली असून लवकरच 500 कोटींचा टप्पा ओलांडू शकतो. दरम्यान, निर्मात्यांनी प्रेक्षकांना सरप्राईज दिले असून तिकिटांवर मोफत ऑफर आणली आहे. दोन तिकिटांवर दोन तिकिटे फ्री एकूणच, ‘गदर 2’ ने आता बॉक्स ऑफिसवर विक्रम केले…
