केंद्र सरकारने दिली खूशखबर, आता स्वस्तात मिळणार गॅस सिलिंडर, त्वरीत करा नोंदणी. (Gas Cylinder:)
गॅस सिलिंडरच्या झपाट्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सरकारने स्वस्त सिलिंडर देण्याची योजना आखली आहे. Pradhan Mantri Ujjwala Yojana: पीएम उज्ज्वला योजनेबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. गॅस सिलिंडरच्या झपाट्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सरकारने स्वस्त सिलिंडर देण्याची योजना आखली आहे. सरकारने केलेल्या मोठ्या कपातनंतर गॅस सिलिंडरही स्वस्त झाला आहे म्हणजेच आतापासून तुम्हाला सिलिंडरवर 200 रुपयांची पूर्ण सूट मिळणार…