Gharkul Yadi 2022 Maharashtra

Gharkul Yadi 2022 Maharashtra | नवीन घरकुल यादी आली, अशी डाऊनलोड करा मोबाईलवर

Gharkul Yadi 2022 Maharashtra: प्रत्येकाला वाटतं की, आपलं स्वतःच्या हक्काचं घर असावं. यासाठी मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली. ही योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरू केली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2024 पर्यंत सर्वांसाठी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. Gharkul Yadi पीएम आवास योजनेअंतर्गत गरजू कुटुंबाला निवासाची सोय करून दिली जाते. या योजनेमुळे प्रत्येकाचे…