पोलीस भरतीसह सर्व सरकारी नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न-उत्तरे…
📝 जर तुम्ही सरकारी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला तिथे जे काही प्रश्न विचारले जातात ते अगदी सोप्पे असतात, पण अचानक असल्या प्रश्नामुळे उमेदवारांचा गोंधळ उडतो. तुमचा गोंधळ उडू नये याकरिता आज आपण सामान्य ज्ञानचे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. ( Gk update for government jobs) 1. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात?…
