Government Loan Scheme Without Interest | तुमच्या व्यवसायासाठी बिनव्याजी 50 लाख रुपये कर्ज मिळणार, सरकारची जबरदस्त योजना
Government Loan Scheme: कोरोना काळात अनेकांच्या व्यवसाय ठप्प पडले. आता पुन्हा या व्यवसायाला चालना द्यायचे म्हटले की, पुन्हा आर्थिक भांडवल लागते. तुमच्याकडे एवढा पैसा नसतो. काहींना व्यवसाय मोठा करायचा असतो, तर त्यांच्याकडे पुरेशी रक्कम नसते. अनेकांना पैशाची मदत लागली, कर्ज हाच पर्याय असतो. कर्ज घ्यायचे म्हटले की, त्यावर व्याजदर देखील लागते. अशा अडचणींमुळे व्यावसायिक डगमगून…
