Gratuity Money | नोकरदारांना ग्रॅच्युइटीचे पैसे 5 वर्षांपूर्वी मिळतात, त्यासाठी असा करा क्लेम
Gratuity Money: तुम्ही एखाद्या संस्थेत सतत 5 वर्षे काम केले तर तुम्हाला ग्रॅच्युएटीचा लाभ दिला जातो. कर्मचाऱ्याने नोकरी बदलली, निवृत्त झाला किंवा कोणत्याही कारणाने 5 वर्षांनंतर नोकरी सोडल्यास व तो ग्रॅच्युइटीचे नियम पूर्ण केले, तर हा लाभ दिल्या जातो. ग्रॅच्युइटी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले की, कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिलं जाणारं एक प्रकारचं बक्षीस आहे. कर्मचार्यांच्या…
