Ground Water Recharge; औरंगाबादसाठी भूजल पुनर्भरणाची त्रिवर्षीय योजना
औरंगाबाद शहरात पाण्याचे संकट गंभीर बनले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (जीएसडीए) अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत औरंगाबाद भूजल पुनर्भरणासाठी तीन वर्षांचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराच्या पाणी प्रश्नावर लवकरच उत्तर मिळण्याची अपेक्षा असल्याचे चित्र आहे. महापालिकेचे आयुक्त व प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय हे शहराची पाणी समस्या लक्षात…