एफआयआर दाखल केल्याशिवाय पोलीस चौकशी होणार नाही; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल..

एफआयआर दाखल केल्याशिवाय पोलीस चौकशी होणार नाही; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल..

तक्रार प्राप्त झाल्यावर एफआयआर (FIR) नोंदविल्या बिगर पोलीस अधिकारी एखाद्या व्यक्तीला चौकशीसाठी (Inquiry) पोलीस ठाण्यामध्ये बोलावू शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने (Dilli High Court) दिला आहे. सीआरपीसी (CrPC) च्या कलम 160 अंतर्गत पंजाब पोलिसांच्या सायबर सेलने जारी केलेले 3 समन्स रद्द करत असताना दिल्ली उच्च न्यायालयातर्फे हे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. दिल्ली…