खराब CIBIL Score असलेल्यांसाठी हायकोर्टाकडून दिलासा, बँकांना निर्देश जारी

खराब CIBIL Score असलेल्यांसाठी हायकोर्टाकडून दिलासा, बँकांना निर्देश जारी

high court decision on cibil score : क्रेडिट स्कोअरला CIBIL स्कोर असेही म्हणतात. हे स्कोर तुम्ही बँक किंवा फायनान्स कंपन्यांकडून कर्ज कसे घेतले आणि त्याची परतफेड कशी केली ते याचा इतिहास दर्शवतो. तुमचा CIBIL स्कोर किंवा क्रेडिट रेटिंग तुम्ही कर्जाचा हप्ता वेळेवर भरला आहे की नाही यावर अवलंबून आहे. खराब CIBIL स्कोअर म्हणजे तुम्ही कर्जाची…