Solar Rooftop Online Application घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज

Solar Rooftop Online Application घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज

Solar Panel Online Application: वारंवार होणाऱ्या विजेच्या लोडशेडिंगच्या त्रासा पासून मुक्ती मिळवण्यासाठी सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. ती योजना म्हणजे घरावरील सोलार पॅनल योजना (Solar Roof Top Scheme) या योजनेमुले गावात तळागाळात वीज पोहचणार आहे. जनतेच्या हितासाठी सरकार नवीन नवीन योजना आखत असतात. घरावरील सोलर पॅनलवर 100% अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा…