IBPS PO Recruitment: बँकांमध्ये तब्बल 6432 जागांसाठी बंपर भरती सुरू: कसा करालं अर्ज? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया..

IBPS PO Recruitment: बँकांमध्ये तब्बल 6432 जागांसाठी बंपर भरती सुरू: कसा करालं अर्ज? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया..

बँक मध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. IBPS PO Notification 2022: Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी (IBPS PO Recruitment 2022) च्या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाईट ibps.in वर जाऊन अर्ज करू शकतात….