India Post Recruitment 2022 | पोस्टात 10वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, 69,100 रुपये पगार
India Post Recruitment 2022: भारतीय टपाल विभागात विविध पदांसाठी नोकर भरती निघालेली आहे. या भरतीमुळे तरुणांचे नोकरीचे स्वप्न साकार होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. चला तर या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. India Post Recruitment 2022 पदाचे नाव (Post Name) :1) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)2) पोस्टमन3) मेलगार्ड4) पोस्टल अस्टिस्टंट5)…