Jan Dhan Yojana in Marathi | जनधन बॅंक खाते उघडा आणि मिळवा 10 जबरदस्त सुविधा
Jan Dhan Yojana in Marathi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशातील नागरिकांसाठी जन धन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. देशात या योजनेच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती झीरो बॅलन्स बँक अकाउंट सुरू करू शकते. या योजनेमार्फत बँक खात्यांची संख्या चालू वर्षी जानेवारी 2022 मध्ये सुमारे 44.23 कोटी एवढी झाली होती. यातूनच…