Jan Dhan Yojana 10,000Rupees | जन धन खातेदारांना मिळणार 10,000 रुपये, खाते नसेल तर असे उघडा
jan dhan yojana 10000 rupees: नागरिकांसाठी महत्वाची आणि फायद्याची बातमी आहे. मोदी सरकार देशातील नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन धन योजना योजनेद्वारे चांगलाच फायदा होणार आहे. जन धन योजनेत तुम्हाला जन धन खाते उघडावे लागते. या योजनेमार्फत विविध बँकांमध्ये झिरो बॅलन्सवर बचत खाते उघडले जाते. जर तुमचे…