Job Update: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी; 500 रिक्त पदांची नवीन भरती सुरु.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये “सामान्य अधिकारी स्केल II & सामान्य अधिकारी स्केल III“ पदांच्या एकूण 500 जागा भरण्यासाठी त्या पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज पद्धतीने करायचा आहे. ● कोणत्या पदासाठी होणार भरती?– सामान्य अधिकारी स्केल II & III ● किती आहे पद संख्या – 500 जागा ● शैक्षणिक पात्रता – Bachelor’s degree in any discipline…