Kia Seltos Facelift 2022 : लाँच होण्यापूर्वी हे 6 मोठे फिचर्स जाणून घ्या..
Kia Seltos Facelift आवृत्ती लवकरच दाखल होण्यासाठी सज्ज आहे. वृत्तानुसार, दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या बुसान मोटर शो 2022 मध्ये नवीन सेल्टोस सादर केले जाऊ शकतात. वापरकर्त्यांना सेल्टोस फेसलिफ्टच्या बाहेरील आणि आतील भागात अनेक अपडेट्स पाहायला मिळतील. दक्षिण कोरियाची प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Kia आपल्या लोकप्रिय मॉडेल Kia Seltos ची फेसलिफ्ट आवृत्ती सादर करणार आहे. Kia Seltos ची…