Drone subsidy | ड्रोन खरेदीसाठी सरकारकडून 100 टक्के अनुदान, योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज..
Drone subsidy: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, त्याच्या घरात सुखा-समाधानाचे दिवस यावेत, यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध योजना राबवत असतात. सरकार योजनांद्वारे शेतकऱ्यांना कमी किंमतीत बियाणे, खते, कृषी उपकरणे पुरवली जातात. शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारने ड्रोन शेतीला प्राधान्य दिले आहे. शेती उपकरणांच्या किंमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने, महागडी उपकरणे घेऊन शेती करणं शेतकऱ्यांना शक्य…