Land Document | जमीन खरेदी-विक्री संबंधित व्यवहार करायचा असेल तर या 7 गोष्टींची काळजी घ्या अन् टाळा लाखोचे नुकसान!..

Land Document | जमीन खरेदी-विक्री संबंधित व्यवहार करायचा असेल तर या 7 गोष्टींची काळजी घ्या अन् टाळा लाखोचे नुकसान!..

Land Document | जमिनीच्या खरेदी किंवा विक्रीचा संबंधीत व्यवहार हा खूपच संवेदनशील असतो. सद्या जमिनींचे भाव हे आकाशाला गवसणी घालत असल्यामुळे जमिनीचे कोणतेही व्यवहार मग ते जमिनीची खरेदी असो वा विक्री, खूप सांभाळून व काळजीपूर्वक करणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. अशा कोणत्याही व्यवहारामध्ये अगदी लहान सहान चुका सुद्धा खूप मनस्ताप देऊन लाखो करोडो रुपयांचे नुकसान…