Land Registration

Land Registration | शेतजमीन 100 रुपयांत नावावर करा, संपूर्ण माहिती जाणून घ्या

Land Registration: गाव-खेड्यातला सर्वाधिक वादाचा विषय म्हणजे, शेतजमीन.. भावा-भावात, भावकी-भावकीमध्ये शेतीच्या बांधावरुन वाद ठरलेला.. हा वाद कधी इतका विकोपाला जातो, की त्यातून भांडण होतात. या भांडणात बऱ्याचवेळा अगदी खून करण्यापर्यंत देखील काहींची मजल जाते.. नि त्यातून कित्येकांचं आयुष्य कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात जाते. यामुळे आयुष्य देखील बर्बाद होते. Land Record Maharashtra वडिलोपार्जित शेतजमीन 100 रुपयांत नावावर…