Vihir Anudan Yojana | मागेल त्याला विहीर | शासनाचा नवीन GR आला असा करा अर्ज
महाराष्ट्रामध्ये शेतीसाठी पाण्याची समस्या हि नेहमी जाणवते. बऱ्याच वेळेस सुख्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. परंतु आता शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना स्वतःची विहीर व्हावी यासाठी राज्य शासनाने विविध योजना राबवत आहे, यामध्ये शेतकऱ्यांना 100% टक्के अनुदान वरती देण्यात येणार्या योजनेबद्दल, आजच्या या लेखामध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामध्ये कोणते शेतकरी ऑनलाइन…
