MAHAGENCO Recruitment

MAHAGENCO Recruitment 2022 | विद्युत कंपनीत मोठी भरती, सविस्तर माहिती वाचून करा अर्ज

MAHAGENCO Recruitment 2022: नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मध्ये नोकरी भरती होणार आहे. या भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. या लेखात पदाचे नाव, एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया अशी संपूर्ण माहिती या भरतीबाबत…