Maharashtra HSC Result 2022 Live Updates: प्रतीक्षा संपली, उद्या ‘या’ वेळी महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल लागेल
महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल उद्या म्हणजेच ८ जून २०२२ रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याची बातमी महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाबाबत येत आहे. निकाल जाहीर करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बस मंडळाने अधिकृत तारीख जाहीर केली आहे. 12वीचा निकाल उद्या…