MSSC Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे भरती, येथे करा अर्ज..
Maharashtra State Security Corporation Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (Maharashtra Rajya Surksha Mahamandal Recruitment 2022) येथे 46 पदांची भरती सुरू झाली आहे. इच्छुक व उमेदवारांना ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी हा लेख आणि संपूर्ण जाहिरात वाचून घ्या. या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, फी, परीक्षा व नोकरी…