Mahila Samman Saving Certificate Scheme: ‘या’ आहे खास महिलांसाठी बनवलेल्या दमदार योजना! मिळेल 7.50 टक्के व्याज, गुंतवणुकीची सुरुवात फक्त 1000 रुपयांपासून..
Mahila Samman Saving Certificate Scheme : आपलं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक जण गुंतवणूक करण्याच्या विचारात असतो. यासाठीच केंद्र सरकार खास महिलांसाठी एक योजना राबवित (Governmant Saving Scheme for Women) आहे, या योजनेतंर्गत तुम्हाला सुरक्षिततेची हमी बरोबरच भरघोस परतावा सुद्धा मिळतो. Mahila Samman Saving Certificate Scheme Mahila Samman Saving Certificate Scheme (महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना)…