New Rules In IPL 2022: या 4 मोठ्या बदलांमुळे IPL होणार आणखी रोमांचक; DRS ते सुपर ओव्हरचे नियम बदलले.

New Rules In IPL 2022: या 4 मोठ्या बदलांमुळे IPL होणार आणखी रोमांचक; DRS ते सुपर ओव्हरचे नियम बदलले.

इंडियन प्रीमियर लीगच्या नवीन हंगामापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. सुपर ओव्हरमधून डीआरएसमध्ये बदल झाल्याने ही लीग आता आणखी रोमांचक होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2022 च्या हंगामाचा थरार 26 मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात मुंबईतील वानखेडे…