Panjab Dakh Havaman Andaj |पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज, येथे होणार मुसळधार पाऊस..

Panjab Dakh Havaman Andaj |पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज, येथे होणार मुसळधार पाऊस..

Panjab Dakh Havaman Andaj अनेक शेतकरी हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा, पंजाबराव डख यांच्या अंदाजावर विश्वास ठेवतात. राज्यात गेल्या 4 दिवसांपासून माॅन्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. नदी-नाले ओसंडून वाहत आहेत.. या पावसाने कुठे दिलासा मिळाला, तर कुठे नुकसान केल्याचेही समोर येत आहे.. panjab dakh havaman andaj today या पावसामुळे राज्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…