Pik Vima Claim | पीक नुकसानीचा दावा असा करा आणि मिळवा पीक विमा..
Pik Vima Claim: शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी योजना.. प्रधानमंत्री पीक विमा योजना.. या योजनेअंतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, अतिवृष्टी, नैसर्गिक आग, दुष्काळ, विज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, किड व रोग अशा कारणांमुळे शेतीपिकांचे होणारे नुकसानीस विमा संरक्षण दिल्या जातो. यंदा आत्तापर्यंत…