Pipe Line Scheme: पाईप लाईन करण्यासाठी अनुदान मिळत आहे. अशा प्रकारे अर्ज करा.
Pipe Line Scheme: शेतीसाठी सर्वात महत्वाची गोस्ट कोणती असेल तर ती आहे पाणी. महाराष्ट्र मध्ये विहिरी, ओढे, नदी, कॅनल अशा विविध माध्यमातून पाणी मिळत असते. परंतु या स्रोतांमधून पाणी शेती पर्यंत आपण्यासाठी पाइप लाइन टाकावी लागते. बराच वेळेस हे काम खर्चिक असते. या साठी सरकाने योजना आणली आहे या लेखाच्या माध्यमातून शासनाच्या एका मत्त्वाच्या योजने…