PM आवास योजनेंतर्गत असा करा घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज; 3 महिन्यांत खात्यात येतील पैसे…!
ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना या लेखाच्या मदतीने पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या अंतर्गत अर्ज करून तुम्हाला घर बनवण्यासाठी केंद्र सरकार कडून 1 लाख 20 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.. ज्याबद्दल आम्ही तुम्हाला या लेखात संपूर्ण माहिती देऊ. PM आवास योजनेअंतर्गत, सर्व लाभार्थ्यांना 40,000 रुपयांच्या एकूण 3 हप्त्यांमध्ये 1,20,000 (1 लाख 20…
