Free Scooty Yojana 2022 | ‘या’ योजनेतंर्गत मुलींना मिळणार मोफत स्कूटर; घ्या जाणून..
Free Scooty Yojana 2022: मुलींना पूर्वी जुन्या काळी शिक्षण मिळत नव्हते. मुलींना फक्त चूल आणि मूल एवढेच त्यांना सांगितले जात होते. पूर्वी काळी मुलींना अनेक बंधने होती. मुलींना लिहिण्या-वाचण्याची नव्हते फक्त घरातील कामे करावी, असे त्यांना सांगितले जायचे. परंतु आताच्या काळात हे चित्र बदलले आहे. आज मुलींना प्रत्येक क्षेत्रात प्राधान्य दिले जात आहे. मुलींना प्रत्येक…