PM Jan dhan yojana: खिशात पैसे नाहीत! गरज भासल्यास लगेच मिळतील 10000 रुपये, जन धन खात्याचा मिळेल असाही फायदा..!
PM Jan dhan yojana : Bank Account News : देशातील गरीब जनतेच्या फायद्यासाठी सरकारकडून वेळोवेळी अनेक योजना राबवल्या जातात, या योजनांच्या मदतीने गरीब लोकांना आर्थिक लाभ दिला जातो जेणेकरून त्यांचे राहणीमान सुधारू शकेल. बँक देखील आपले काम सुधारते जेणेकरून ग्राहकांना चांगली सेवा देता येईल. या लेखात आम्ही तुम्हाला केंद्र आणि राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणार्या अशा…