PM Kisan Yojana 13th Installment Date | पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता यादिवशी मिळणार
PM Kisan Yojana 13th Installment Date: मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना आहे, जिचं नाव ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना’ आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर दरवर्षी 6000 रुपये वर्ग केल्या जातात. हे अनुदान तीन टप्प्यांत म्हणजेच दर चार महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. pm kisan yojana पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या…
