PM kisan yojna: आता चेहरा स्कॅन करूनही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार..

PM kisan yojna: आता चेहरा स्कॅन करूनही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार..

PM-Kisan Yojana देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांना “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा” लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी-e-KYC अनिवार्य केले आहे. यासह, किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता फक्त ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच दिला जाईल. ई-केवायसी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करता याव्यात यासाठी सरकारने एक नवीन मोबाईल ॲप PM-Kisan Mobile App लाँच केले आहे. आता…