How to Apply for Vishwakarma Yojana Online for Lone:  विश्वकर्मा योजनेतंर्गतं कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

How to Apply for Vishwakarma Yojana Online for Lone: विश्वकर्मा योजनेतंर्गतं कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

How to Apply for Vishwakarma Yojana Online for Lone ◆ स्टेप 1- सर्वप्रथम, पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेच्या अधिकृत वेबसाइट अधिकृत वेबसाईटवर जा आणि लॉग इन वर क्लिक करा.◆ स्टेप 2- लॉगिन वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला “CSC- View E-Sram Data” पर्याय निवडावा लागेल.◆ स्टेप 3- त्यानंतर, पुढील पृष्ठावर तुम्हाला तुमचा “युजर नेम” आणि “पासवर्ड” टाकावा…