PMEGP Scheme in Marathi | मोदी सरकारच्या या योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसायासाठी मिळणार 25 लाख कर्ज, असा करा अर्ज..
PMEGP Scheme in Marathi: तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो पण आणि आर्थिक पाठबळ मिळत नाही. अनेक प्रकारचे व्यवसाय जसे, दुग्ध व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, टेलरिंग, किराणा दुकान, मसाला उद्योग, कुक्कटपालन, शेळी मेंढी पालन, इलेक्टॉनिक्स दुकाने, वीट बनवणे, गुऱ्हाळ, गॅरेज, मधमाशा पालन, शेतीपूरक उद्याेग इत्यादी. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि आर्थिक पाठबळ मिळत…