India Post Recruitment 2023 | पोस्टात 98083 जागांसाठी बंपर भरती, वाचा सविस्तर
India Post Recruitment 2023: तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतात नोकऱ्यांचा महापूर आला आहे. पोस्ट विभागात 98083 जागांसाठी भरती निघालेली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी भरपूर जागा आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. या लेखात भारतीय टपाल विभागात होणाऱ्या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. (Post Office…