PUC Certificate Online

PUC Certificate Online : असं काढा मोबाईलवर पीयूसी प्रमाणपत्र

PUC Certificate Online: रोडवर वाहनं चालविण्यापूर्वी वाहतूक नियम माहित असणं आवश्यक आहे. यामध्ये तुमच्याकडे ड्रायव्हिंग संबंधित आवश्यक असायला हवेत. जसे ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन विमा, प्रदूषण प्रमाणपत्र म्हणजेच ‘पीयूसी एवढे कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ‘पीयूसी’ (Pollution Under Control) असं एक प्रमाणपत्र आहे जे की, तुमच्या वाहनामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही, याची हमी…