ड्रायव्हिंग लायसन्स, RC घरी विसरलात? फोन वाचवेल तुमचा दंड..
कित्येक वेळेस नागरिक त्यांच्या वाहनाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे जसे की RC आणि ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवायला विसरतात, अशा परिस्थितीत वाहतूक पोलिस अधिकारी चेकिंग दरम्यान तुम्हाला चलन किंवा दंड भरावा लागू शकतो. असे होऊ नये म्हणून mParivahan चे ॲप तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. या ॲपच्या मदतीने यूजर्स स्मार्टफोनमध्येच त्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी डिजिटल फॉरमॅटमध्ये…
